आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्ही केस योग्य पध्दतीने धुता का, वापरा या खास पध्दती...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

केस धुणे आणि त्यांची निगा राखणे हे येवढे सोपे नाही जेवढे लोकांना वाटते, कारण अनेक लोक चुकीच्या पध्दतीने केस धुतात. आज आम्ही तुम्हाला केस धुण्याच्या योग्य पध्दती सांगणार आहोत, यामुळे तुमचे केस स्वच्छ, सुंदर आणि चमकदार राहतील.

1. सर्वात पहीले तुम्ही शांपु, कंडीशनर आणि कंगवा एका जागेवर जमा करुन घ्या, कारण तुम्हाला केस धुतांना तुम्हाला कोणतीच अडचण येऊ नये.

2. शॉवर करण्या आगोदर, केसांना तुटण्यापासुन वाचवण्यासाठी चांगल्या प्रकारे ब्रश करुन घ्या.

3. गरम पाण्याचे केसांना पुर्ण भिजवा, ओले केस कमीत-कमी 30 सेकंदसाठी तसेच ठेवा.

4. शाम्पू घ्या आणि आपल्या केसांच्या स्टाईल आणि लेंथनुसारच शाम्पूचा वापर करा. जर तुम्हाला माहीत नसेल की किती शाम्पू वापरायचा तर, एक रुपयाच्या आकारा ऐवढे ते हातावर घ्या.
5. आता आपल्या हातांने हळुच डोक्याला शाम्पू लावा. लक्षात ठेवा की तुम्हाल तुमच्या बोटांचा वापर करायचा आहे नखांचा नाही. माथ्यावर जास्त शाम्पू लावा. शाम्पू नेहमी केसांच्या मुळांना आणि कंडीशनर नेहमी केसांवर लावले जाते.
पुढील स्लाईडवर वाचा... केस धुण्याच्या योग्य पध्दती...