बीच वर फिरणा-या, बिकिनीमध्ये सजलेल्या ब्यूटीज आज खुप सामान्य गोष्ट आहे, परंतु हा छोटासा कॉस्टूम बनवण्यामागे खुप मोठे फॅशन कल्चर आणि जेंडर पॉलिटिक्स आहे. फक्त भारतिय लोक एकमेव नाही जे
आपल्या बीचवेयरमुळे कन्फूयज आहेत, तर जगभरातील देशांनी आपला पुर्ण वेळ घेतला आहे महीलांना टू-पीसमध्ये फीरु देण्यासाठी, येवढेच नाही तर स्विमिंग कॉस्टूम घालण्याची संधी देण्यासाठी सुध्दा. बिकिनीच्या मागील सर्व थियोरीज विभाजित आहे. काही लोक सांगतात की, टू-पीस अमेरिकन गार्मेंट डिझायसन carl jantzenin व्दारा 20 व्या शकतात इंट्रोड्यूस केले होते, तिथेच काही लोक म्हणतात की स्विमसूट हे तेव्हा पासुन प्रचलीत आहे जेव्हा पासुन ऑलम्पिक्समध्ये महीलांनी सहभाग घेतला.
बिकिनी भारतात नेहमी वादाचा विषय राहीली आहे. जेथे आपण आजही शालीनता आणि आराम किंवा शेप आणि सफिशेयंसीच्या मध्ये स्ट्रगल करत आहोत. परंतु या सर्वामध्ये भारताने आपले बिकिनी रेवोल्यूशन पाहीले आहे. डिझायनर स्टोर्समध्ये हे येण्यापासुन आणि फॅशन विक्समध्ये यांची एंट्री ते ऑनलाइन स्टोर्स वर अफोर्डेबल स्विमवेयर विकण्यापर्यंत, आपण शेवटी हा बिकिनीचा वाद मिटवला आहे. चला तर मग एक नजर टाकू बिकिनीच्या या प्रवासावर.....
पुढील स्लाईडवर वाचा... बिकिनीची आजपर्यंतची वाटचाल कशी राहीली...