(छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )
आज तंत्रज्ञानामुळे कोणत्याही विषयावरचे ज्ञान मिळवणे सोपे झाले आहे. त्यामुळे लहान मुले पालकांना प्रश्न विचारून हैराण करतात. त्यामध्ये जर एखाद्याने शाररिक संबंधावर प्रश्न विचारल्यास पालकांना नेमके कशा पद्धतीने पाल्याला उत्तर द्यावे हे कळत नाही. आजही ब-याच घरांमध्ये या विषयावर उघडपणे बोलले जात नाही. त्यामुळे मुलांना/मुलींना या विषयावरची माहिती मिळवण्यात अधिक रुची निर्माण होते. ही माहिती जर पालकांनी
आपल्या मुलांना दिल्यास त्यांना योग्य माहिती मिळण्यास मदत होईल.
कसे द्याल मुलांना उत्तर -
- जर मुलाने एखाद्या गर्भवती स्त्रीला पाहिले तर त्याच्या मनात या महिलेचे पोट इतके का वाढले आहे याबद्दल प्रश्न निर्माण होतो. अशावेळी जर मुलाने तुम्हाला प्रश्न विचारल्यास त्याला योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करा.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा मुलांशी कशी करावी प्रणाबद्दल चर्चा...