आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालकत्व ...म्हणून तुमचे घर मुलांना वाटते एक गोंधळलेले जग!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )
वयात येणाऱ्या म्हणजेच १३ ते १८ वय असलेल्यांना मुलांना कुटुंबात नेहमीच बोलणे खावे लागते. वेळ वाया घालवू नको, जबाबदार बन, कठोर परिश्रम कर आणि बरेच काही. जितकी जास्त बंधने तितकी जास्त ही मुले अधिकच चिडतात. या मुलांसाठी घरात गोंधळलेले वातावरण निर्माण होते. ते घरापासून दूर जाऊ लागतात.यातही काही रामबाण उपाय आहेत. त्यामुळे सारे व्यवस्थित होईल. त्याच काही टिप्स-
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, वयात येणा-या मुलांशी कसे वागावे याबद्दलच्या टिप्स...
लेखक : डॉ. शैलजा सेन, क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट, फॅमिली थेरपिस्ट, दिल्ली.