आजच्या धावपळीच्या आयुष्यात वेळेची कमतरता असल्याने आणि कामाचा अतिरिक्त ताण असल्याने ब-याच जणांचे त्यांच्या खाण्या-पिण्याकडे दूर्लक्ष होत असते. यामुळे त्यांचे आरोग्य खराब होण्यास सुरुवात होते. खाण्या-पिण्याकडे दूर्लक्ष केल्याने ब-याच जणांना प्रणय प्रक्रियेत अडचणींना सामोरे जावे लागते.
आहारातील व्हिटॅमिन 'ई' च्या कमतरतेमुळे प्रणय क्रियेवर विपरीत परिणाम होण्यास सुरुवात होते. प्रणय क्षमता वाढवण्यासाठी चांगला आहार घेणे गरजेचे आहे. तुम्हाला देखील तुमची प्रणय क्षमता वाढवायची असेल तर आहारात खालील पदार्थांचा सामावेश करावा.