आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डाळिंबाच्या ज्युस प्यायल्याने वाढते प्रणयक्रिडेची इच्छा.. मिळते सुख

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )
लग्नानंतर एकमेकांच्या जवळ येण्यासाठी प्रणयक्रिडा महत्त्वाची भुमिका निभावत असते. परंतु प्रत्येकाच्या आयुष्यात शरीर सुख मिळेल याची शाश्वती नसते.
तुमचा जोडीदार जर प्रणयक्रिडा करण्यासाठी उस्तुक नसेल तर बिलकूल घाबरून जाण्याची गरज नाही. तुम्ही केवळ तुमच्या जोडीदाराला एक ग्लास डाळिंबाचे ज्युस प्यायला द्या. हे ऐकून नक्कीच तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल पण हे एका रिसर्चद्वारे सिद्ध झाले आहे की, डाळिंबाच्या ज्युसमुळे प्रणयक्रिडेची इच्छा वाढण्यास मदत होते.
पुढील स्लाइवर क्लिक करून वाचा, डाळिंबाच्या ज्युसमुळे कशी वाढते प्रणयक्रिडेची इच्छा...