आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • How To Change Food And Lifestyle After Makar Sakranti To Live Healthy

निरोगी राहायचे असेल तर मकर संक्रांतीनंतर आहारात करा असा बदल...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
असे म्हणतात की, मकर संक्रांत नंतर वातावरणात बदल होतात. अशा वेळी मानवाने आपला आहार आणि दिनचर्येत बदल करणे गरजेचे असते. संक्रातंच्या सात दिवस अगोदर आणि सात दिवस नंतर वाहणारे गार वारे आणि पावसापासुन दूर राहावे. कारण गारव्यात संक्रमण आणि रोग वाढण्याची शक्यता असते. याव्यतिरिक्त संक्रांतीच्या दिवशी खाल्ले जाणारे पदार्थ व्यक्तीला निरोगी ठेवतात. आज आपण जाणुन घेऊया की, संक्रातीनंतर आपला आहार कसा असावा.

आयरनयुक्त गुळ
गुळ खाल्ल्याने हाडे आणि मासपेश्या मजबूत होतात. हे आयरनयुक्त असते आणि शरीरातील उष्णतेला टिकवून ठेवते. गुळाचे पदार्थ खाल्ल्याने पचनक्रिया सुरळीत राहते आणि रक्त स्वच्छ होते. परंतु उन्हाळा सुरु झाल्यावर जास्त प्रमाणात गुळ खाणे चांगले नसते.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या निरोगी राहायचे असल्यास कसा असावा तुमचा आहार...