( छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )
परफ्यूम तुमचे व्यक्तिमत्त्व दर्शवित असते. त्यामुळे त्याच्या सुगंधाची निवड करताना तुम्ही सतर्क राहण्याची गरज आहे. एक उत्तम परफ्यूम तुमच्या स्टाइलमध्ये भर घालतो. त्यामुळे परफ्युमची निवड तुमच्या व्यक्तीमत्त्वानुसार केल्यास तुम्हाला फायद्याचे ठरेल. परफ्युमची निवड करताना काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
परफ्युमची निवड करताना या बाबींकडे द्या लक्ष
1.परफ्यूम खरेदी करताना नेहमी
आपली बॉडी आणि स्कीनचा विचार केला पाहिजे. प्रत्येक परफ्यूमचा वेगळा सुगंध असतो. परंतु स्कीनवर लावल्यानंतर त्याचा गंध थोडा बदलतो. त्यामुळे आपल्या त्वचेचा विचार करूनच परफ्यूमची निवड करा.
पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा इतर बाबींबद्दल...