आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणांनी चेह-यानुसार योग्य सनग्लासेस कसे निवडावे, वाचा या खास टिप्स...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपण मेन्स एसेसरिजमध्ये अनेक फेरबदल करु शकतो. परंतु ती वस्तु जी वर्षानुवर्षांपासुन टॉप वर राहीली ती म्हणजे सनग्लासेस. या वस्तुची योग्य निवड करणे ऐवढे सोपे नाही. जास्त लोकांना आपल्या चेह-यानुसार फ्रेम पसंत करताना अडचणी येतात. यामुळेच अनेक लोक चुकीच्या फ्रेमवर पैसे खर्च करतात. जर तुम्हालाही अशीच अडचण येत असेल तर आम्ही तुम्हाला फ्रेम निवडण्यात मदत करु. चला तर मग वाचूयात खास टिप्स...
पुढील स्लाईडवर वाचा... चेह-यानुसार योग्य सनग्लासेस कसे निवडावे