आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, डबल चिन कमी करण्याच्या युक्त्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )
अनेक व्यक्ती दिसण्यास अतिशय सुंदर असतात त्यांना पाहिले की, एकटक त्यांच्याचकडे पाहात राहावे असे वाटते. पण तुम्हाला माहिती आहे का कीम काही व्यक्ती दिसण्यास सुंदर असतात परंतु त्यांची चिन (हनुवटी ) डबल असल्याने त्यांच्या चेह-याची सुंदरता कमी होत असते.
आज आम्ही तुम्हाला याच समस्येवर काही उपाय सांगणार आहोत. या उपायांमुळे तुमची डबल चिनची समस्या कमी होण्यास नक्कीच मदत होईल आणि चेह-याच्या सुंदरतेमध्येदेखील वाढ होण्यास मदत होते.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, डबल चिनची समस्या कशी कमी करावी याबद्दल...