आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Use These Tips For Enjoying Sex Life After Pregnancy Read More At Divyamarathi.com

बाळंतपणानंतर अशा पद्धतीने पुन्हा सुरू करा तुमची प्रणयक्रीडा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )
प्रणय ही अशी क्रिया आहे जी करण्यासाठी वयाचे बंधन नसते. साधारण लग्नानंतर काही वर्ष जोडपी प्रणयक्रीडेचा मनापासून आनंद घेतात. पण, अनेक जोडपी अशी आहेत ज्यांचा मुले झाल्यानंतर या क्रीडेकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो. एका दृष्टीने विचार केला तर हे देखील बरोबर आहे की, मुले झाल्यानंतर त्यांची जबाबदारी वाढते. त्यांचा अधिक वेळ मुलांची देखभाल करण्यात जातो. त्यामुळे नवरा-बायको एकमेकांना पुरेसा वेळ देऊ शकत नाही.
तर, दुसरीकडे आई झाल्यानंतर महिलांची जबाबदारीदेखील वाढते,मुलांचे आरोग्य उत्तम ठेवण्याची जबाबदारी असल्याने त्यांचे या क्रिडेकडे दूर्लक्ष होण्यास सुरूवात होते. तर काहींच्या मते मुले झाल्यानंतर प्रणक्रिडेत नाविण्य राहत नाही. असे होणे स्वाभाविक आहे. करण गरोदरपणानंतर काही काळासाठी अनेक महिलांची प्रणयक्रीडेतील रूची कमी होते. पण याचा अर्थ असा होत नाही की, मुले झाल्यामुळे प्रणयक्रिडेचा आनंद घेणे बंद केले पाहिजे. आज आम्ही तुम्हाला मुले झाल्यानंतर प्रणयाचा आनंद कशा पद्धतीने घ्यावा याबद्दल सांगणार आहोत.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, मुलांच्या जन्मानंतर कसा घ्यावा प्रणयाचा आनंद...