आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेट्रिमोनियल प्रोफाइल बनवताय मग, अवश्य वाचा या 10 टिप्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )

लग्न ठरवण्यासाठी सध्या ऑनलाइन मेट्रि‍मोनियल वेबसाइटचे फॅड मोठ्या प्रमाणात वाढले आहे. एका दृष्टीने विचार केल्यास अशा पद्धतीने आयुष्याच्या जोडीदाराची निवड करणे योग्य आहे. पण या साइटवर आपले प्रोफाइल कशा पद्धतीने तयार करावे त्यामध्ये कोण-कोणती माहिती टाकावी याची योग्य माहिती अनेक मुला-मुलींना नसल्याने त्यांच्या प्रोफाइलला व्हिजिट देणा-यांची संख्या कमी असते.
आज आम्ही तुम्हाला अशाच काही खास 10 टिप्स सांगणार आहोत ज्या तुम्ही तुमची प्रोफाइल बनवण्यासाठी वापरू शकता.
पुढील स्लाइडवर क्लिल करून वाचा, तुमची मेट्रिमोनियल प्रोफाइल अधिक आकर्षित होण्यासाठी कोणत्या टिप्सचा वापर करावा...