आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: चेहरा आणि पूर्ण शरीराला गोरे करायचे आहे; पाहा काय आहे प्रोसेस...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुंदर चेहरा आणि साँफ्ट स्किन सोबत रंग तुमचा गोरा असेल तर असे लोक अधिक आकर्षित वाटतात. असे भारतीयांचे म्हणणे आहे. कदाचित गोरा रंग आपल्याला जास्तीत जास्त आकर्षित करत असतो. 
 
 जेव्हा कोणत्याही व्यक्तीचे डोळे-चेहरा चांगला असेल पण त्याचा रंग गोरा नाही तर त्याला जास्त सुंदर आहे असे कधीच म्हणत नाही. कारण भारतात गोरे लोकांचे आकर्षण अधिक करत असते. 
 
 
बातम्या आणखी आहेत...