आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रेकअप नंतर फक्त रडतच नाही, तर हे 5 काम करतात तरुणी...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रेकअप नंतरचे काही दिवस हे तरुणींसाठी खुप अवघड असतात. या काळात प्रत्येक जन आपल्या आपल्या पध्दतीने स्वतःला हँडल करत असते. ब्रेकअप नंतर रिलेशनशिप मधुन बाहेर पडण्यासाठी अनेक मुलींची वागणुक बदलते... चला तर मग पाहुया तरुणी ब्रेकअपनंतर काय काम करतात.

प्रोफाइल चेक करणे
तरुणींची नजर या वेळी एक्स बॉयफ्रेंडच्या प्रोफाइलवर नजर ठेवतात. त्या त्यांचा फेसबुक स्टेट्स चेक करतात. जर एखादी मुलगी आपल्या एक्स बॉयफ्रेंडच्या प्रोफाइलमध्ये दिसली तर त्या मुलीची सर्व माहिती त्या काढतात.
पुढील स्लाईडवर वाचा... ब्रेकअप झाल्यावर कोणत्या गोष्टी करताता तरुणी...