आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रणयातील उत्साह कायम टिकून राहण्यासाठी अवश्य करा हा उपाय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )

अनेक पुरूषांना अथवा महिलांना प्रणयक्रीडेची इच्छा होत नाही. यापाठीमागे अनेक प्रकारची कारणे कारणीभूत असू शकतात. परंतु घरच्या घरी तुम्ही यावर मार्ग काढू शकता. नियमित ध्यानधारणा केल्याने शरीर निरोगी राहण्यास मदत होते हे आपल्यापैकी सगळ्यांना माहित आहे. याशिवाय ध्यानधारणा केल्याने शाररीक सुख म्हणजेच प्रणयक्रियेचा उत्साह वाढण्यास देखील मदत होते.
तुम्हीदेखील काही कारणांमुळे प्रणयक्रियेचा आनंद घेऊ शकत नसल्यास अथवा अशा प्रकारचा क्रियेची रूची कमी झाली असल्यास ध्यानधारणा करून त्यामध्ये कमी आणू शकता. आज आम्ही तुम्हाला ध्यान धारणा केल्याने प्रणयक्रियेसाठी काय फायदे होतात याबद्दल सांगणार आहोत.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, ध्यान धारणा केल्याने कशा प्रकारे फायदा होतो...