आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाळ्यात माश्या त्रास देतात ना, या 9 उपायांनी घरापासून ठेवा दूर...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पावसाळा आला की मन प्रसन्न होते. सगळीकडे हिरवळ दिसते. परंतु या दिवसांत माश्या त्रास द्यायला लागतात. घरात, रस्त्यांवर सगळीकडे माश्या दिसतात. यामुळे आपली खुप चिडचिड होते. यासोबतच आजार पसरण्याची शक्यता असते. माश्या अन्नावर, पाण्यावर बसल्यास ते दुषित करतात आणि यामुळे डिसेंट्री, टायफाईड, कॉलरा आणि गॅस्ट्रोइंट्रीटीस यांचा धोका वाढतो. आज आपण घरातील माश्या दूर करण्याचे सोपे 9 उपाय जाणुन घेणार आहोत...
कापूर
जवळपास सर्वच घरांमध्ये कापूर उपलब्ध असते. संध्याकाळी धूपसोबत कापूर जाळल्यास माश्या कमी होतात. घरात चारही कोपर्‍यात कापराच्या गोळ्या टाका. माश्या खूप असतील तर कापूर जाळा. कापराच्या दर्पामुळे माश्या कमी होण्यास मदत होते.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या पावसाळ्या माश्या कशा दूर कराव्या...