घरामध्ये एखादा कार्यक्रम असेल अथवा एखाद्या विशिष्ट पुजेमध्ये तुम्हाला एखादा पदार्थ तयार करायचा असेल तर बूंदीचे लाडू उत्तम पर्याय आहे. आज आम्ही तुम्हाला बूंदीचे लाडू कसे बनवावे याची रेसिपी सांगणार आहोत.
सामग्री-
बेसन - 250 ग्रॅम ( अडीच कप)
तुप - 400 ग्रॅम ( तळण्यासाठी)
दूध - 1 ग्लास
साखर - 500 ग्रॅम ( 5 कप)
किसलेली छोटी इलाइची - 1 छोटा चमचा
बदाम आणि पिस्त्याचे तुकडे - 2 मोठे चमचे
वाललेली गुलाबाची पाने - 1 मोठा चमचा
गुलाबजल - 2 - 4 थेंब
बूंदीच्या लाडू कसा बनवावा याची कृती जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...