आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संध्याकाळच्या वेळी चहाची मजा घेता-घेता घ्या, या चटकदार पदार्थाचा आनंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संध्याकाळच्या वेळी काही हलके-फुलके खाण्याची इच्छा आपल्यापैकी सगळ्यांना होत असते. तुमची ही संध्याकाळची भूक भागवण्यासाठी आज आम्ही तुम्हाला कोन चाट कसा बनवायचे हे शिकवणार आहोत. हा पदार्थ जेवढा टेस्टी आहे तेवढाच आरोग्यासाठी हेल्दी देखील आहे. हा पदार्थ बनवण्यासाठी अगदी सोपा आहे.

सामग्री -


पीठ तयार करण्यासाठी
2 कप मैदा
3 चमचे तेल
1/2 चमचा मीठ
1/4 चमचा अजवायन, तळण्यासाठी तेल

कोनात भरण्यासाठी लागणारे पदार्थ
1 कप उकळलेले बटाटे
1/2 कप अंकुरित मुग
2 चमचे हिरवी चटणी
2 चमचे गोड चटणी
1/2 चमचा लाल मिर्ची पावडर
1/2 चमचा चाट मसाला
1/2 चमचा जीरा पावडर
1/4 चमचा काळे मीठ
1 मोठा चमचा बारीक कापलेले हिरवे धने
स्वादानुसार मीठ आणि 1/2 कप ताजे दही

सजावटीसाठी
बारीक शेव आणि डाळिंबाचे दाणे

कोन चाट बनवण्याचा विधि जाणून घेण्यासाठी, पुढील स्लाइडवर क्लिक करा...