आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वॉटरपंप आणि मातीच्या भांड्याने बनवा फ्रीज, वीजेशिवाय करेल काम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्‍या उन्हाळा चालू आहे. प्रत्येकाला थंडावा हवा असतो. मग वेळी वीज पुरवठा खंडित झाल्यास काम करणे अवघड होऊन जाते. अशा वेळी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की घरातल्या घरात फ्रीज कसे तयार करावे, जे तुम्हाला विजेविना थंड ठेवू शकेल. फ्रीज बनवण्‍यासाठी आवश्‍यक सामान...
- दोन मातीची भांडी (एक मोठा आणि एक लहान)
- रेती किंवा माती
- वॉटर पंप
- पाणी
पाचव्या स्लाइडवर पाहा व्हिडिओ
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या घरातल्या घरात फ्रीज तयार करण्‍याचे सोपे स्टेप्स...