आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चमचमीत काही तरी खायचंय तर मग बनवा हा चविष्ट पदार्थ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवाबांच्य शाही किचनमध्ये बनवण्यात येणारे नवरत्न पदार्थ तुमच्या पार्टीत तुम्ही बनवू शकता. 9 प्रकारचे मेवे,गरम मसाले अथवा कुठल्याही 9 प्रकारच्या पदार्थांनी तयार केलेला या पदार्थांची चव तुम्ही देखील घेवू शकता. आज आम्ही तुम्हाला स्वादिष्ट आणि औषधीय गुणांनी भरपूर असणा-या पदार्थाची रेसिपी सांगणार आहोत. यामध्ये टाकण्यात येणारे बदाम,केसर,इलायची,जायफळ व पिस्ता या पदार्थाची चव वढवण्यात मदतगार ठरतात. तसेच यामुळे बुद्धीदेखील तल्लख होते

सामग्री:


1 मोठा चमचा अरहर दाल
1 मोठा चमचा धुतलेली उडद दाल
1 मोठा चमचा संपूर्ण दाल
1 मोठा चमचा मूग दाळ
1 मोठा चमचा सालाची मूग दाळ
1 मोठा चमचा चना दाल
1 मोठा चमचा मसूर दाल
1 मोठा चमचा राजमा
1 मोठा चमचा लोबिया
1 छोटा चमचा हळद
1 बारीक कापलेला कांदा
2 छोटे चमचे आले-लसुन पेस्ट
5 लाल मिर्ची
1 हिरवी मिर्ची बारीक कापलेली
2 टमाटर बारीक कापलेले
1/2 छोटा चमचा लाल मिर्ची पावडर
1 छोटा चमचा धने पावडर
1 छोटा चमचा गरम मसाला पावडर

मीठ स्वादानुसार
हिंग - 1 छोटा चमचा

1 छोटा चमचा जिरे
हिरवी धने बारीक कापलेले

नवरत्न दाल बनवण्याचा विधि जाणून घेण्यासाठी, पुढील स्लाइडवर क्लिक करा.....