आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओठांना कोमल आणि गुलाबी ठेवण्यासाठी काही घरगुती उपाय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेह-यारा सुंदर दिसावा यासाठी आपण नेहमी प्रयन्त करतो परंतु ओठांवर आपल्या चेह-याचे सौंदर्य असते यासाठी ओठांवर लक्ष देणे गरचे आहे. ओठांचे सौंदर्य टिकवण्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहीजे. कॉफी आणि चहामुळे ओठ काळे होतात. दिवसातुन एक-दोन कप प्यायल्याने काही फरक पडत नाही परंतु जास्त प्यायल्याने निश्चित फरक पडेल. याव्यतिरिक्त स्मोकिंग, अॅलर्जी, पुन्हापुन्हा ओठ चाटने यामुळे ओठ काळे होतात. शरीरात काही पोषकतत्वांची कमतरता असल्याने ओठ कोरडे पडतात. आज आपण या ओठांना कोमल, गुलाबी आणि सुंदर बनवण्यासाठी काही घरगुती उपाय पाहणार आहोत.
ओठ सॉफ्ट ठेवण्यासाठी काही टिप्स

- लिंबुचा रस, मध आणि ग्लिसरीन मिसळुन ओठांवर लावल्याने ओठ सॉफ्ट होतात. कोथिंबिरचा रस आपल्या ओठांना चोळा. रात्रा झोपतांना दुधाची साय ओठांना लावावल्याने ओठ कोमल होतील आणि सुंदर दिसतील.

- ओठ फाटण्यापासुन वाचवण्यासाठीसुध्दा रात्रा साय लावावी. यामुळे ओठ कोमल होतीलच याबरोबरच चमकदार होतील.

- बीट कापून त्याचे तुकडे ओठांवर ठेवल्याने ओठ गुलाबी आणि चमकदार होतील. ओठांना खोब-याचे तेल लावल तरी चालेल.

- उकळत्या पाण्याच्या एका भांड्यात व्हॅक्स टाकुन पघळु द्या. आता यात कोकोआ बटर मिळवा. हे मिश्रण थंड होऊ द्या. लिप्स ब्रशच्या मदतीने हे ओठांवर लावा. यामुळे ओठांचे सौंदर्य वाढेल.

- ओठांची त्वचा खुप कोरडी झाली असेल तर रात्री झोपण्याआधी चेहरा धुवुन घ्या आणि ओठांना चांगल्या प्रकारे स्वच्छ करुन घ्या.
पुढील स्लाईडवर वाचा... काळ्या ओठांना करा गुलाबी...