आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Interior : छोट्या जागेचा कल्पकतेने वापर करण्यासाठी घरात करा हे प्रयोग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घराचा लूक सोप्या पद्धतीने बदलण्याचे काही पर्याय आज दिले आहेत. यात जास्त पैसा खर्च करण्याची गरज नाही. या उपायांविषयी...
बैठक खोलीसाठी नवी संकल्पना
ही आधुनिक पद्धत आहे. बाहेरचे दृश्य दिसण्यासाठी छतापासून जमिनीपर्यंत काचेची फ्रेम बसवता येईल. याची रुंदी जास्त ठेवू नका. घराच्या एखाद्या खोलीसाठी ही संकल्पना वापरता येईल. बैठक किंवा व्हरंड्यासाठी ही कल्पना जास्त योग्य ठरेल. ज्या भिंतीवर ही फ्रेम असेल त्यावर इतर वस्तूंचा वापर करू नका. जास्त वस्तू ठेवल्यास ते फारसे चांगले दिसणार नाही.

पुढील स्लाइड्सवर वाचा, अशाच काही Tips