आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Overcoming Laziness, The State Of Idleness And Inner Resistance To Exertion

आळसापासून दूर राहण्याचे 12 अचूक उपाय आणि 7 Foods

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )
आळस हा मनुष्याचा शत्रु आहे असे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहे. परंतु, तरी देखील अनेक जण आजचे काम उद्यावर ढकलताना दिसतात. या त्यांच्या स्वभावामुळे त्यांचा महत्त्वाचा वेळ निघून जात आहे हे त्यांच्या लक्षात येत नाही आणि काम वेळेवर झाले नाही म्हणून असे लोक नशीबाला दोष देण्यास सुरूवात करतात . पण काम न होण्यामागे नशीबाचा दोष नसून दोष तुमच्यामध्येच आहे हे लक्षात घ्या. आज आम्ही तुम्हाला शरीरात आलेला आळस झटकून टाकण्याच्या टिप्स सांगत आहोत.
1- कामाची विभागणी करा
कोणतेही मोठे काम सुरू करण्याआधी आपण 10 वेळा विचार करत असतो. ब-याचवेळी हे काम आपण उद्या करू असा देखील विचार करतो आणि विचार करता करता ते काम आपण विसरून जातो. असे होवू नये आणि काम योग्य पद्धतीने होण्यासाठी कामाची विभागणी करा. जे काम महत्वाचे आहे ते पहिले करण्याचा प्रयत्न करा. लक्षार ठेवा छोटे काम करण्यासाठी जास्त मेहनेतीची गरज नसते त्यामुळे अशा कामांची विभागणी वेगळी करा.
आळस कसा दूर करावा हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...