आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Unrequited Love Or One Sided Love Is Love That Is Not Openly Reciprocated Or Understood As Such.

या Signs वरून लक्षात येईल पार्टनरचे तुमच्यावर किती प्रेम आहे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )
अनेक वेळा आपण कोणताच विचार न करता एखाद्याच्या प्रेमात पडतो. तसेच आपल्याला शक्य होईल तेवढे प्रेम त्याला देण्याचा आपण प्रयत्नही करतो. पण, आपण जेवढे प्रेम त्या व्यक्तीवर करत आहोत तेवढेच प्रेम समोरची व्यक्ती आपल्यावर करते की नाही याचा अंदाज आपल्याला ब-याच वेळा लावणे शक्य नसते. आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की, तुम्ही ज्या व्यक्तीवर प्रेम करता ती व्यक्तीदेखील तुमच्यावर तेवढेच प्रेम करते का?

1- स्वत:च प्लान करणे

तुम्हाला आवडणा-या प्रिय व्यक्तीसाठी चांगल्या गोष्टींचे प्लानिंग तुम्ही करता, वेळात वेळ काढून तुम्ही त्याच्यासाठी काही तरी स्पेशल करण्याचा प्रयत्न करता. पण एवढ सगळ करून समोरच्या व्यक्तीच्या मनात तुमच्याबद्दलच्या नेमक्या भावना काय आहेत हे समजणे देखील महत्त्वाचे आहे.

रिलेशनमध्ये एकतर्फी प्रेम आहे का हे जाणून घेण्यासाठी, पुढील स्लाइडवर क्लिक करा...