आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जास्त चिप्स खाल्ल्याने वाढू शकते डिप्रेशन, या 5 गोष्टींना करा Avoid

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धावपळीच्या या जीवनात स्ट्रेस सर्वांनाच असतो. जीवनातील चढ-उतार देखील आपल्याला निराश करतात. परंतु या गोष्टींमुळे दिर्घकाळ तुमचा मूड बिघडत असेल तर ही डिप्रेशनची सुरुवात असु शकते. डिप्रेशनचे एक्जॅक्ट कारणे तर सांगता येणार नाही परंतु याचा जीवनावर वाईट परिणाम होतो. चुकीची लाइफस्टाइल, मेडिकल हिस्ट्री सारखी कारणे यासाठी कारणीभूत असु शकता. याव्यतिरिक्त डिप्रेशनचे अनेक कारणे असू शकता. ज्याचा तुम्ही कधी विचार देखील केला नसेल. जयपुरची कंसल्टेंट सायकोलॉजिस्ट डॉ. अनामिका पापडीवाल सांगत आहेत ही 5 कारणे...

1. डायटमध्ये जास्त कार्बोहायड्रेट घेणे
रिफाइंड कार्ब्स जसे की, चिप्स, कुकीज, सोडा हे जास्त खाण्याच्या सवयीमुळे आरोग्य खराब होण्यासोबतच डिप्रेशन वाढते. अनेक रिसर्चमध्ये देखील प्रूव्ह झाले आहे की, जास्त रिफाइंड आणि कार्बोहायड्रेट घेण्या-या लोकांमध्ये कँसर आणि हार्ट डिसीसची शक्यता जास्त असते. काही रिसर्च सांगतात की, जास्त रिफाइंड कार्बोहायड्रेट घेतल्याने चिडचिड आणि थकवा येतो. ज्यामुळे डिप्रेशन वाढते. या गोष्टी शरीरातील हार्मोनल बदल करतात ज्यामुळे ब्लडमध्ये शुगर लेव्हल अचानक कमी होतो आणि इरिटेशन वाढते.

काय करावे
भाज्या आणि फळांमधून मिळणारे न्यू्ट्रीशन आणि अँटीऑक्सीडेंट्स स्ट्रेस कमी करण्यासाठी मदत करतात. यामुळे रिफाइंड कार्बोहायड्रेट कमी करा आणि सीजनल फ्रूट्स आणि व्हेजिटेबल जास्त खा. रोज 2 वाट्या भाज्या आणि कमीत कमी 2 फळे खाण्याची सवय लावा.

पुढील स्लाइडवर जाणुन घ्या... सोशल मेडियावर जास्त अॅक्टीव्ह राहिल्याने आणि जास्त न्यूज पाहिल्याने देखील डिप्रेशन वाढू शकते...