आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नराधम कोणीही असू शकतो, मुलांना यौन शोषणपासून असे ठेवू शकता दूर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्येक आई-वडीलांसाठी ही बातमी वाचणे अनिवार्य आहे... कारण सर्वांची मुलं शाळेत जातात. ऑटो-बसमध्ये प्रवास करतात. अनोळखी लोकांना भेटतात. इतर लोकांसोबत वेळ घालवतात.
सायकिएट्रिस्ट डॉ. रामगुलाम राजदान सांगत आहेत की, प्रत्येक आई-वडीलांनी हे जाणुन घेणे आणि स्विकारणे गरजेचे आहे की, कोणताही नराधम तुमच्या पाल्याला आपली शिकार बनवू शकतो. मुलांना समजून घेण्याची, त्यांची साथ देण्याची आणि अपराध्यांना शिक्षा देण्याची जबाबदारी तुमची आहे.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या, मुलांना यौन शोषणपासून कसे दूर ठेवता येऊ शकते...
बातम्या आणखी आहेत...