आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tips For Stop More Talking Rabbit Read More At Divyamarathi.com

तुम्हाला असेल खुप बोलण्याची सवय, तर ही बातमी अवश्य वाचा..

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )
मनुष्य हा एक समाजिक प्राणी आहे. स्वत:चे विचार आणि भावना व्यक्त करण्यासाठी त्याला बोलणे गरजेचे आहे. स्वत:चे मत व्यक्त करण्यासाठी बोलण्याची कला अवगत असणे गरजेचे आहे. योग्य पद्धतीने संवाद साधणे आज प्रत्येकासाठी आवश्यक झालेले आहे.
परंतु, अनेक व्यक्तींना प्रमाणापेक्षा अधिक बोलण्याची सवय असते. ही सवय त्यांच्या स्वत:साठी हानिकारक आहे. आज आम्ही तुम्हाला नेमकी काय आहे ही सवय आणि ती कशी कमी करावी याबद्दल सांगणार आहोत.

अति बोलणे ही एक मोठी समस्या
आज अनेक जण एखादी छोटी गोष्ट सांगण्यासाठी चर्चासत्र घडवत असतात. अनेक वेळा तर अशा विषयांची माहिती देण्याऐवजी त्यावर वादावादीच मोठ्या प्रमाणावर घडत असल्याचे चित्र पाहण्यास मिळते. तुम्ही जेवढे जास्त प्रमाणात बोलाल तेवढ्या अधिक चुका तुमच्या होण्याची शक्यता असते. अति बोलण्याच्या सवयीमुळे तुम्हाला जे बोलायला नको ते देखील तुम्ही बोलून जाल.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा अति बोलण्याने काय होतो परिणाम