आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओव्हर इटिंगपासुन कसे दूर राहावे, वाचा या खास टिप्स...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कधी कधी असे होते की, आपण खुप उपाशी होतो. ज्या कारणामुळे आपण काहीही खाऊन घेतो. परंतु रोजरोज असे केल्याने तुम्ही ओव्हर ईटिंगला बळी पडू शकता. ओव्हर ईटिंग केल्याने शरीराला खुप हाणी पोहोचते. आपण लठ्ठ होतो आणि अपचनसारख्या समस्या होतात. ओव्हर ईटिंग अनेक लोकांची सवयी झाली आहे. ओव्हर ईटिंगचे अनेक कारणे असु शकता. काही लोकांना विविध पदार्थ खाणे पसंत असते तर ते ओव्हर ईटिंगला बळी पडतात. तर काही लोक स्ट्रेसमध्ये जास्त स्नैक्स किंवा जेवन करुन घेतात. आपले शरीर जेवढे अन्न पचन करु शकते तेवढेच भोजन करावे. ओव्हर ईटिंग केल्याने अनेक हेल्थ संबंधीत समस्या निर्माण होतात. जसे की, मधुमेह, हाय ब्लड प्रेशर... ओव्हर ईटिंग कंट्रोल करण्याच्या पध्दती देखील आहेत, ज्या खुप सोप्या आहेत. चला तर मग पाहुया या कोणत्या पध्दती आहेत...

1. हळुहळू चावुन खा
जर तुम्ही चावुन चावुन जेवण कराल तर तुमचे पोट लवकर भरेल. यामुळे जेवण करताना गडबड करु नका. जेवण हळुहळू चावुन खा. यामुळे ते पचेल आणि पोटही भरेल.
पुढील स्लाईडवर वाचा...ओव्हर ईटिंगपासुन कसे दूर राहावे...