आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • How To Take Good Care Of Your Teeth. Strong, Healthy Teeth Help You Lead A Healthier Happier Life

कोळसा आणि नारळाच्या तेलाने दात चमकतील मोत्यांसारखे, वाचा इतर टिप्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाजारात अनेक टीथ व्हायटनिंग टूथपेस्ट आणि इतर प्रकारची उत्पादने उपलब्ध आहेत. मात्र, हेच काम सहजपणे करणाऱ्या अनेक वस्तू तुम्हाला स्वयंपाकघरात पाहायला मिळतील. आज आम्ही तुम्हाला घरगुती उपाय सांगणार आहोत ज्यामुळे तुमचे दात मोत्यांसारखे होण्यास मदत होईल.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, मोत्यासारख्या दातांसाठी काय करावे...