आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुन्या आणि निकामी CD असल्यास असा करा त्यांचा CREATIVE USE

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घरात पडलेल्या निकामी वस्तूंचा युज करून बऱ्याच काही चांगल्या वस्तू तयार केल्या जाऊ शकतात. जर तुमच्या घरात खराब झालेल्या CD असतील आणि तुम्ही या सीडी फेकून देण्याच्या विचारात असाल तर थांबा. आम्ही तुम्हाला या जुन्या CD च्या काही क्रिएटिव्ह टिप्स सांगत आहोत. या टिप्सच्या मदतीने तुम्ही टॉय रोबोट, 3D स्मार्टफोन प्रोजेक्टरपासून ते वॉल लॉकरपर्यंत विविध वस्तू तयार करू शकतात.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, CD चे 10 क्रिएटिव्ह युज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...