( छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )
तुम्हाला हेडिंग वाचून थोडेसे वेगळे वाटले असेल. जसे टेबल एटिकेट्स, ऑफिस एटिकेट्स असतात तसेच परफ्यूम लावायचे देखील काही एटिकेट्स आहेत. या एटिकेट्सबद्दल
आपल्यापैकी अनेकांना काहीच माहिती नाहीये. आज आम्ही तुम्हाला परफ्यूमचा वापर करताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे याबद्दल सांगणार आहोत.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा,परफ्यूमचा वापर करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी याबद्दलच्या टिप्स...