आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डार्क सर्कल कायम स्वरुपी दूर करण्यासाठी करा मधाचे हे सोपे उपाय...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डार्क सर्कल म्हणजे डोळ्यांखाली त्वचेवर असलेला काळा रंग. डार्क सर्कल होणे आज काल सामान्य समस्या झाली आहे ज्यामुळे तरुणी जास्त त्रस्त आहेत. डार्क सर्कल कधी-कधी तर आपला कॉन्फिडेंट कमी करतात. जर तुम्ही जास्त तनाव, चुकीचे खाणे-पिने आणि प्रदूषणात राहत असला किंवा झोप पुर्ण होत नसेल तर डार्क सर्कल होऊ शकता. आज आम्ही तुम्हाला डार्क सर्कल दूर करण्यासाठी मधाचा उपयोग कसा करावा हे सांगणार आहोत. मधामध्ये काही असे व्हिटॅमिन्स असतात ज्यामुळे तुम्ही ब्लॅकहेड्सला चुटकी सरशी गायब करु शकता. तुम्ही फक्तमध लावू शकता किंवा त्यांमध्ये बदाम, काकडी टाकून देखील लावू शकता. जर तुम्हाला डार्क सर्कल पासुन सुटका हवी असेल तर तुम्ही अशा प्रकारे मधाचा वापर करा... चला तर मग पाहूया मधाचा उपायोग कसा करावा.

1. मध
मध, मॉइस्शरायजर, स्किन टोनर आणि क्लींजर प्रमाणे काम करते. जर हे डार्क सर्कलवर लावले तर खुप फायदा मिळतो. हे अर्ध्या तासासाठी डोळ्यांखाली लावा आणि मग चेहरा धुवून घ्या. जोपर्यंत डार्क सर्कल कमी होत नाही तोपर्यंत असे करत राहा.
पुढील स्लाईडवर वाचा... डार्क सर्कल कायम स्वरुपी दूर करण्यासाठी मधाचा उपयोग कसा करावा...