आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इंटरनेट कनेक्शन नसतानाही तुम्ही वापरु शकता Whatsapp, जाणून घ्या कसे...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या व्हॉट्सअॅप दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग झाले आहे. एकही दिवस आपण फेसबुक आणि व्हॅट्सअॅपपासून दूर राहू शकत नाही. आयुष्यात एखादी मोठी घडामोड असेल तर ती या दोन प्लॅफॉर्मवर आधी शेअर केली जाते. त्यानंतर मित्र-मैत्रिणींना फोन करुन सांगितले जाते. एवढे या माध्यमातून आपल्या आयुष्यात महत्त्व आहे. पण व्हॅट्सअॅप म्हटले की इंटरनेट आले. त्याशिवाय याचा वापर करता येणार नाही. पण यालाही पर्याय आहे. इंटरनेट नसतानाही तुम्ही व्हॅट्सअॅप वापरु शकता. कसे ते जाणून घ्या...
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणून घ्या विना इंटरनेट कसे वापराल व्हॉट्सअॅप....आणि इतर मेसेजिंग सर्व्हिसेस....
बातम्या आणखी आहेत...