आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • If You Are Planning For Royal Wedding But Don't Have Budget Then Go For These Destinations.

कमी बजेटमध्ये लग्न अविस्मरणीय बनवण्यासाठी प्रसिध्द आहेत हे 7 डेस्टिनेशन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पहिले लग्न घरीच होत होते. वरात यायची आणि ती थांबण्याची व्यवस्था धर्मशाळा, स्कूल किंवा एखाद्या हॉटेलमध्ये केलेली असायची, परंतु आता ट्रेंड बदलत आहे. लग्न घरापासुन दुर एका खास स्थळावर केले जात आहे. यासाठी आता मॅरेज सेरेमनीसाठी योग्य लोकेशनचा शोध करणे एक महत्त्वाचे काम बनले आहे. गोव्यापासुन तर बालीपर्यंतच्या शानदार जागांवर लोक वेडिंग प्लान करत आहेत. आज आपण असेच काही 7 वेडिंग लोकेशन पाहणार आहोत, चला तर मग पाहुया अशी कोणती ठिकाणे आहेत.
कोवलम बीच, केरळ
गोव्याच्या गर्दीपासुन दुर कोवलम बीच लोकांसाठी एक फेवरेट वेडिंग डेस्टिनेशन्स आहे. येथिल रात्रीचे दृष्य खुप सुंदर असते. स्पा पासुन तर जीम पर्यंत अनेक सुविधा येथे उपलब्ध आहेत. बीचवर वेडिंग एजाँय करण्यासोबतच येथे रिलॅक्सिंग वीकेंड साजरा करता येतो.
पुढीस स्लाईडवर वाचा...प्रसिध्द टेस्टिनेशन प्लेस...