(छायाचित्रांचा उपयोग सादरीकरणासाठी करण्यात आला आहे )
अनेकदा कॉलेज, किटी पार्टी किंवा कार्यालयामध्ये ज्यांची आर्थिक स्थिती अधिक चांगली आहे, अशा स्त्री-पुरुषांसोबत मैत्री होते. अशा वेळी त्यांच्यासोबत आउटिंगमध्ये पैसा खर्च करणे तणाव आणि हीन भावनेला जन्म देते. यादरम्यान हे लक्षात ठेवा...
बेधडकपणे बजेट आधी सांगा
मैत्रिणीं सोबतवेळ घालवण्यासाठी जाताना बरेचजण
आपले बजेट सांगण्यासाठी संकोच करतात. लाजेमुळे तुम्ही असे करत नाही. मात्र, बजेट लपवणे तुम्हाला नंतर भारी पडू शकते. किटीवरील खर्च असो किंवा मित्र-मैत्रिणींसोबत लंच करणे असो, आपले बजेट त्यांना स्पष्टपणे सांगा. जेणेकरून पुढचे नियोजन त्याच्या हिशेबाने बनवता येईल.
पुढील स्लाइडव्रर क्लिक करून वाचा आणखी कोणत्या गोष्टीची काळजी घ्याल...