आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Impress Your Girlfriend Just Try Some Easy Steps Which Reflects Your Caring Nature.

रुसलेल्या प्रेयसीला समजवायचं असो वा इंप्रेस कारायचं, वापरा या 8 सोप्या पध्दती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रुसलेल्या प्रेयसीला समजवायचं असेल वा एखाद्या मुलीला इंप्रेस कारायचं असेल, या
दोन्ही गोष्टी खुप अवघड असतात. आपण एखाद्या रिलेशनशिपमध्ये असाल तर
जोडीदाराच्या सवयी आणि गरजा लक्षात घेऊन त्यांना समजावणे ही सोपी गोष्ट असते.
पणमुलींना इंप्रेस करणं हे काही सोपं नाही. मुली या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये
आनंद शोधतात. यामुळे पुरुषांना मानसशास्त्राचे पुस्तक वाचायची गरज नाही. फक्त या
लहान लहान गोष्टी लक्षात घेऊन नात्यातील गोडवा कायम ठेवता येऊ शकतो. तर
जाणून घ्या या पध्दतींना....

प्रेम व्यक्त करा
एकमेकांवर खुप प्रेम असेल तर ते व्यक्त करा. मुलींना या गोष्टी खुप आवडतात.
फक्त "आय लव्ह यू" म्हणून चालणार नाही तर त्या मागची भावनासुध्दा व्यक्त करा.
खरंतर पुरुष याबाबतीत खुप लाजाळू असतात. त्यांना प्रेमही व्यक्त करता येत नाही
आणि त्याच्या पध्दतीसुध्दा माहीत नसतात. परंतु जर इंप्रेस करायचं असेल तर हा
स्वभाव बदलावा लागेल. प्रेयसीला जाणवायला हवं की तुमच्या आयुष्यात तिला
किती महत्व आहे.

भेटवस्तू द्या
ना इंप्रेस करण्याच्या खास पध्दतींमध्ये भेटवस्तू अतिशय महत्त्वाचं आहे. खुप
दिवसांपासून प्रेयसीला भेटले नसाल किंवा प्रेयसी तुमच्यावर रुसली असेल तर
तिची आवड लक्षात घेऊन भेटवस्तू देणे ही योग्य कल्पना ठरेल. आपल्या बिझी
शेड्यूलमधून वेळ काढून भेटवस्तू खरेदी करण्यामुळे मुली खुश होतात.
पैश्यांपेक्षा जास्त महत्व मुली नात्याला देतात. चॉकलेटपासून तर एक
पुष्पगुच्छ दिल्यानेही बिघडलेली गोष्ट सुधारु शकते.
Other tips
सरप्राइज द्या, स्तुती करा, आवडीच्या ठिकाणी घेऊन जा, त्यांचं बोलणं लक्षपुर्वक ऐका,
वेळ द्या, कुटुंबासोबत एकत्र या...
पुढील स्लाईडवर पाहा........असे द्या सरप्राइज द्या, अशी करा स्तुती