निळ्या आकाशात पक्ष्यांसारखे उडणे कोणाला आवडणार नाही. प्लेन ने प्रवास करणे काही असेच आहे. परंतु याचा संपुर्ण आनंद घ्यायचा असेल तर, पॅराग्लाइडिंगपेक्षा चांगले काहीच नाही. तसे पाहीले तर यासाठी विदेशातील अनेक जागा प्रसिध्द आहे, परंतु भारतातसुध्दा तुमची ही इच्छा पुर्ण करता येऊ शकते. आज आपण भारतातील अश्याच काही जागांविषयी माहीती मिळवणार आहोत... चला तर मग पाहुया या कोणत्या जागा आहेत...
1. गढवाल
गढवाल हे पॅराग्लाइडिंग शिकणा-यांसाठी एक बेस्ट प्लेस आहे. येथिल अनुभव खुप चांगला असतो. हा प्रवास करतांना हवेमध्ये उडतांना नीळे आकाश आणि हिरव्या जंगलांना पाहायची संधी मिळते. पॅराग्लाइडिंग व्यतिरिक्त गढवालमध्ये अनेक ठिकाणे आहेत. जसे की धनौल्टी, चंबा, उत्तरकाशी, नरेंद्र नगर येथे सुट्यांचा आनंद घेता येऊ शकतो. उत्तराखंडा व्यतिरिक्त रानीखेत, मुक्तेश्वर आणि नौकुचियाटल सुध्दा अश्या जांगांपैकी एक आहे.
पुढील स्लाईडवर वाचा... पॅराग्लायडिंगसाठी भारतातील कोणती ठीकाणे चांगली आहेत...