आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • In The Time Of Water Purifier If You Will Use Copper Vessel For Water Store Then Its Good For Health.

तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे 9 फायदे माहीत आहेत का, इन्फेक्शनची समस्या होते दुर...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दूषित पाण्यामुळे निर्माण होणा-या समस्या पाहुन आज सर्वच घरात वॉटर प्यूरिफायर पाहायला मिळत आहे, जे पाण्यातील सर्व प्रकारचे दुषीत पदार्थ काढण्याचा दावा करता आणि आरोग्यासाठी खुप फायदेशीर मानले जाते. परंतु जुण्याकाळात जेव्हा याची सुविधा नव्हती तेव्हा लोक तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवत होते. तांब्याला एक खुप चांगले प्युरीफायर मानले जात होते. हे फंगल आणि पाण्यात उपलब्ध असलेले अनेक बॅक्टेरिया सहज नष्ट करते. चला तर मग पाहु तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवण्याचे कोण-कोणते फायदे आहे.

1. पाण्यापासुन होणा-या आजारांपासुन बचाव
कॉपर पाण्यात असलेल्या सर्व प्रकारच्या बॅक्टेरीया, खासकरुन E Coil आणि S aureus यांना नष्ट करण्यासाठी फायदेशीर असते. जे बॅक्टेरीया डायरिया, डिसेंट्री आणि पीलिया सारख्या आजारांना निर्माण करतात. 2011 मध्ये यूनिवर्सिटी ऑफ साउथ हॅम्पटनमध्ये पाहीले गेले की, कॉपर या आजारांपासुन दुर ठेवते आणि यासोबतच इन्फेक्शन्स पासुन दुर ठेवते.
पुढील स्लाईडवर वाचा... तांब्याच्या भांड्यांत पाणी ठेवल्याचे 9 फायदे कोणते...