आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Including These Six Things In Your Diet Can Prevent From Heart Disease

आहारात या 6 पदार्थांचा समावेश केल्याने दूर होईल हृदय रोग...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतासोबतच जगभरात हृदयरोग सर्वात मोठी समस्या बनत आहे. जगभरात सर्वाधिक मृत्यू हे हृदयरोगांमुळे होतात. बदलती जीवनशैली आणि खराब खानेपिणे हे यामागील प्रमुख कारण आहे. नियमित योग, व्यायाम आणि लाइफस्टाइलमध्ये काही बदल केले तर ही समस्या दूर केली जाऊ शकते. आज आपण जाणुन घेऊया अशा सहा पदार्थांविषयी ज्यामुळे हृदयरोगांची शक्यता कमी करता येते.

1. हार्ट फ्रेंडली सोयाबीन
50 ग्राम सोयाबीनचा समावेश आपल्या आहारात करावा. हे ओमेगा-3 फॅट्स आणि फायबरचा चांगला स्त्रोत आहे. यासोबतच शरीरामध्ये कॉलेस्ट्रॉलला नियंत्रित ठेवते. यामुळे हे हार्ट फ्रेंडली म्हटले जाते.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अजून कोणते पदार्थ हृदयासाठी चांगले आहेत...