आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

HEIGHT वाढवायची आहे, झटपट करा ही 5 सोपी योगासने

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुमचे व्यक्तिमत्त्व प्रभावी करायचे असेल तर हाईट अत्यंत आवश्यक आहे. हाईट कमी असेल तर व्यक्तिमत्त्वातील कमकुवतपणा सहज दिसून येतो. हाईट कमी असण्याची अनेक कारणे असतात. यामागे ठळक कारण म्हणजे अनुवांशिकता. पण तुम्हाला जर हाईट वाढवायची असेल तर योगाच्या माध्यमातून तुम्ही ती वाढवू शकता. प्रोटीनयुक्त भोजन केल्याने आणि नियमितपणे दहा मिनिटे योगाभ्यास केल्याने हाईट वाढवता येऊ शकते.
आम्ही आपल्यासाठी पाच योगांचे एक पॅकेज घेऊन आलोय. हाईट वाढवण्यासाठी या आसनांचा लाभ होऊ शकतो. पण ही आसने नियमित करणे आवश्यक आहेत.
ताडासन
नियमितपणे हे आसन केले तर कंबर आकर्षक होते. चरबी कमी होते. हाईट वाढते. शरीर सुदृढ राहते.
विधी
जमिनीवर तटई टाका. त्यावर सरळ उभे राहा. दोन्ही पायांना जवळ ठेवा. हात सामान्य पद्धतीने राहू द्या. शरीर स्थिर ठेवा. दोन्ही हातांची बोटे एकमेकांमध्ये फसवा. त्यानंतर डोक्यावर न्या. दीर्घ श्वास घ्या. हातांना वरच्या दिशेने स्ट्रेच करा. याने खांदे आणि छातीत ओढल्यासारखे वाटेल. त्यानंतर टाचा वर उचला. पायांच्या बोटांवर शरीर संतुलित करा. अशा स्थितीत काही काळ राहा. जरा वेळाने श्वास सोडा. हातांना आधाच्या जागी आणा. दररोज 10-12 वेळा हे आसन करा.
पुढील स्लाईडवर जाणून घ्या, इतर चार आसनांविषयी... याने वाढेल तुमची उंची...