आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Filippo Loco Created Painted Naked Bodies And Camouflaged Them Around Landscapes.

निरखून पाहा आणि या 13 फोटोंमध्ये न्यूड मॉडेल्सना शोधून दाखवा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Filippo Loco नावाच्या आर्टिस्टने जगातील सर्वात सुंदर ठिकाणांवर क्रिऐटिव्ह फोटोशुट केले. या फोटोमध्ये निसर्गासोबतच इतर काही वेगळेच शोधण्याचा प्रयत्न करा. त्याच्या या क्रियेटीव्हीटीमुळे हा आर्टिस्ट दुस-यांपेक्षा वेगळा असल्याने दिसुन येते. Loco ने आपल्या फोटोमध्ये मॉडल्सला अशाप्रकारे शूट केले आहे की, त्या तेथील वातावरणात एकरूप झाल्या आहेत. त्याने ऐवढ्या चांगल्या प्रकारे फोटो काढले आहेत की, मॉडेल्सला शोधणे अवघड आहे. तर पाहा हे क्रिऐटिव्ह फोटोज आणि शोधा त्यामधील मॉडेल्सला.

पुढील स्लाईडवर पाहा 12 इंट्रेस्टींग फोटोज...