भारतातीस अशे अनेक ठिकाणे आहेत, जे पर्यटकांना माहीत नाही. परंतु जर तुम्ही खरच साहस प्रेमी असाल तर, या जागांवर फिरायला नक्की जा आणि या जागांच्या खास गोष्टींविषयी माहीती मिळवा. भरपूर एडवेंचर असलेल्या या खास 6 जागांची माहीती आज आपण घेणार आहोत... चला तर मग पाहा या जागा कोणत्या...
1. संदाकफू(दाजिलिंग), विषारी झाडांचे जंगल
समुद्र पातळी पासुन 3,636 मीटर ऊंची वर वसलेले संदाकफू भारताच्या पूर्वेला दाजिलिंग जिल्ह्यात आहे. संदाकफू म्हणजे विषारी झाडे. येथे उंच टेकड्यांवर हे विषारी एकोनाइट झाडे असतात. दाजिलिंग-सिक्किम रुट मध्ये संदाकाफूचा सिंगलीला रेंज ट्रॅकिंग प्रसिध्द आहे. यामुळे याला पॅराडाइज ऑफ ट्रॅक्रर्सच्या नावाने ओळखले जाते. येथून एवरेस्ट, कंचनजंघा, मकालू आणि लओत्सेच्या ऊंच पर्वतांना पहाता येते.
पुढील स्लाईडवर वाचा... अशेच काही अॅडवेंचरने भरलेले ठिकाण...