आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतात समुद्राच्या उंच लाटांमध्ये सर्फिंग करण्यासाठी प्रसिध्द आहेत या ८ जागा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाण्याच्या लाटांवर चालन्याचा अनुभव हा खरोखर खुपच वेगळा असतो. याला वॉटर सर्फिंग या नावाने ओळखल जात. जास्त फुट ऊंच लाटांमधुन कोणत्याही नकाशा शिवाय बाहेर येणं हे उत्तेजित आणि धाडसी आहे. तस तर वॉटर सर्फिंग हे भारतात जास्त प्रसिद्ध नाही, परंतु पर्यटकांच्या येण्याने आता येथे सुद्धा पाण्यातील खेळांचे नियो जन केल जात आहे, कारण सर्फिंग सोबतच पर्यटकांमध्येसुध्दा वाढ व्हावी.
कन्याकुमारी, तामिळनाडू
तामिळनाडु मधिल कन्याकुमारी हे सुंदर समुद्र किना-यासाठी ओळखल जात. समुद्र किना-यावर बसुन उठणा-या लाटांना पाहायला खरच खुप चांगल वाटतं. परंतु सुंदरते पेक्षा येथिल समुद्र किनारा सर्फिंगसाठी प्रसिध्द आहे. वॉटर सर्फिंग साठी यापेक्षा चांगली जागा नसावी. मे ते सप्टेंबर दरम्यानच्या हवामानात येथील लाटा ३ ते ५ फुट उंच उठु शकतात आणि कधी कधी तर ८-१५ फुट पर्यंत जातात. भारतिय ओशियन, अरब सागर आणि बंगाल च्या खाडीचे पाणी येथे येऊन मिळते ज्यांच्या वेगवेगळ्या रंगांना सहज ओळखता येते.
पुढील स्लाईडवर पाहा....पुड्डुचेरी