आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतातील 26 राज्यांच्या 26 स्वादिष्ट मिठाई, पाहता क्षणी येईल तोंडाला पाणी...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
1. आंध्र प्रदेश- Qubani ची मिठाई - Divya Marathi
1. आंध्र प्रदेश- Qubani ची मिठाई
मिठाईसोबत आपल्या आयुष्याचे एक गोड नाते असते. आनंदाच्या क्षणी मिठाई आपल्यासाठी एतकी महत्त्वाचे असते की, मिठाई नसेलत अर आपल्याला आनंद अर्धवट वाटतो. लहान मुलांपासुन तर वयस्क लोकांपर्यंत मिठाई इतकी आवडती असते की, डॉक्टारांना नाही सांगितल्या नंतर देखील अनेक लोक मिठाई खातात. जर तुम्हालाही मिठाई खाण्याचा शोक असेल तर भारतातील 26 राज्यांच्या या 26 मिठाई अवश्य टेस्ट करा... तुम्ही पुन्हा पुन्हा खात राहाल... चला तर मग पाहुया या मिठाई कोणत्या...
पुढील स्लाईडवर पाहा या चविष्ट आणि पाहता क्षणी तोंडाला पाणी आणणा-या मिठाई...