आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या कपल्सनी शेअर केले \'फर्स्ट नाईट\'चे अनुभव; कोणी मारल्या गप्पा तर कोणी खेळला व्हिडीओ गेम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- तुम्ही विवाहीत आहात आणि कोणी तुम्हाला विचारलं की, विवाहानंतर तुमची फर्स्ट नाईट कशी झाली होती? तुम्ही आणि तुमच्या जोडीदाराने मधुचंद्राच्या रात्रीला काय काय केले? तर तुम्ही त्याला मुर्खात काढाल. त्याला शिव्यांची लाखोलीही वाहाल.

बहुतांश लोक त्यांच्या मधुचंद्राच्या रात्रीविषयी सार्वजनिक‍ ठिकाणी अजिबात बोलत नाहीत. पण, तुम्हाला माहीत आहे काय? समाजात असेही काही लोक आहेत की, त्यांना सोशल मीडियावर 'फर्स्ट नाईटचे अनुभव शेअर केले आहेत.

आज आम्ही आपल्याला अशाच काही जोडप्यांची (कपल्स) माहिती घेऊन आलो आहे. त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेले अनुभव आम्ही सांगत आहोत.

पुढील स्लाइड्सवर वाचा, सोशल मीडियावर शेअर झालेले 'फर्स्ट नाईट'चे अनुभव...
बातम्या आणखी आहेत...