आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रोमॅन्टिक हॉलिडेसाठी INDIA मधील 10 सुंदर रिसॉर्ट स्मरणात राहिल तुमचा हनिमून ....

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो-वामिका आइलॅँड, कोच्चि

रोमॅन्टिक हॉलि़डे आपल्या प्रिय व्यक्तीसोबत एन्जॉय करण्यासाठी आपण नेहमीच एखादे वेगळे ठिकाण शोधत असतो. रोजच्या धावपळीच्या आयुष्यातुन थोडासा विसावा मिळावा यासाठी बरीच जोडपी सुट्टी घालवण्यासाठी सात समुद्र पार जात असतात. परंतु भारतामध्ये देखील असे काही रिसॉर्ट आहेत जिथे तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत रोमॅन्टिक क्षण घालवू शकता. तुमची सुट्टी आनंदान जावी आणि जोडीदारासोबत घालवलेले ते क्षण कायम स्मरणात राहावे यासाठी आम्ही तुम्हाला भारतातील काही निवडक रिसॉर्टची माहिती देत आहोत.

1. वामिका आइलॅँड, कोच्चि
वेम्बानद लेकजवळ तयार करण्यात आलेले हे रिसॉर्ट सात एकरमध्ये विस्तारलेला आहे. या आयलॅँडमध्ये सन राइज आणि हाई नून अशी दोन ठिकाण आहे. यामध्ये वेग-वेगळे छोटे द्वीप बनवण्यात आले आहेत. ज्यामध्ये लगून्स (धबधबे) तयार करण्यात आले आहेत. तसेच पूल, गार्डन, मसाज पॅव्हिलियन आणि बटलर सर्विसची सोय करण्यात आलेली आहे. या ठिकाणी कोच्चि येथून स्पीडबोटने जाता येते.

भारतातील सुंदर हनीमून ठिकाणे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा..