आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indigestion Is Common Problem With Every People And Its Created Many Other Problembs

पचनक्रियेच्या समस्येमुळे त्रस्त आहात का, वापरा हे सोपे 4 उपाय...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डायजेशन चांगले नसल्याने अनेक समस्या निर्माण होतात. यामुळे गॅस, डायरिया, फूड अॅलर्जी आणि वजन वाढण्याची समस्या निर्माण होते. या आजारांपासुन वाचण्यासाठी काही नैसर्गिक उपायांचा अवलंब केल्यास डायजेशनच्या समस्या निर्माण होणार नाही. आज आपण अशेच काही उपाय पाहणार आहोत ज्यामुळे डायजेशन समस्या होणार नाही. चला तर मग पाहुया हे कोणते उपाय आहेत...

1. लिवर लविंग फूड खा
लिवरने चांगले काम केल्याने तुमचे डायजेस्टिव सिस्टम चांगली होते. अल्कोहोल पासुन दुर रहा, हे तुमच्या डायजेस्टिव सिस्टमसाठी विषासमान आहे. लिवर लिविंग फूड घेणे सुरु करा, जसे की, गाजर, हिरव्या भाज्या, बीट आणि ताज्या फळांचा ज्यूस.
पुढीस स्लाईडवर वाचा.... पचनक्रीया कशी सुरळीत ठेवता येईल...