आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी 3 वर्षात एक दिवसही पडले नाही आजारी, हे आहे त्यांच्या फिटनेसचे रहस्य...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊन आज तीन वर्ष झाले आहेत. या काळात ते एक दिवसही आजारी पडले नाही, त्यांनी एकही सुट्टी घेतली नाही. देश-विदेशात कोणत्याही यात्रेत असो किंवा PMO मध्ये कार्य करत असलेले, मोदी नेहमी फिट दिसतात. 66 वर्षांच्या वयातही ते 16 ते 18 तास काम करतात. काय आहे मोदींच्या फिटनेसचे रहस्य? 

एंडी मरीनो यांचे पुस्तर 'नरेंद्र मोती : अ पॉलिटिकल बायोग्राफी' नुसार मोदीने लहानपणीच मीठ सोडले होते. नंतर मिरची सोडली. याच्या काही वर्षांनंतर तेलात बनवलेले पदार्थ सोडले. उन्हाळ्याच्या दिवसांतही ते अनेक वेळा फक्त कोमट पाणी पितात. मोदीनच्या विविध इंटरव्यू आणि त्यांच्या परिचितांनी लिहिलेल्या आर्टिकल्सचा आढावा घेऊन आज आपण मोदींच्या फिटनेसचे रहस्य जाणुन घेणार आहोत...

पुढील 12 स्लाइडमध्ये जाणुन घ्या नरेंद्र मोदींच्या फिट आणि हेल्दी राहण्याच्या रहस्यांविषयी सविस्तर माहिती...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)