आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्फांसो आंबा आहे सचिनची पहिली पसंती, अशाच 7 फेव्हरेट डिश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सचिन तेंडुलकर सध्या त्याच्या बायोपिकमुळे चर्चेत आहे. सचिन खाण्याचा खुप शौकीन आहे. त्याला व्हेजसोबतच नॉनव्हेज खायला खुप आवडते. त्याला कुकींगचासुध्दा शौक आहे. आपल्या फूड हॅबिट्सविषयी त्याने विविध मॅगझिनला दिलेल्या इंटरव्यूजमध्ये सांगितले आहे. त्याच आधारावर जाणुन घ्या सचिनला काय खाणे पसंत आहे...

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या सचिन तेंडुलकरच्या अशाच फेव्हरेट डिश...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)