आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

7 हेयर प्रोडक्ट्स जे प्रत्येक तरुणाकडे असायला हवेत...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्यावेळी मुलं लहान असतात, तेव्हा त्यांना क्रिकेटर आणि सेलिब्रिटीजच्या प्रसिध्द हेयर स्टाइल ठेवण्याचा खुप शौक असतो. ज्यावेळी ते मोठे होतात, त्यावेळी केसांना मेन्टेन करणे अवघड होते. आजच्या काळात मार्केटमध्ये अनेक हेयर प्रॉडक्ट्स अव्हेलेबल आहेत, जे केसांना हेल्दी, स्टायलिश आणि हेयरस्टाइल्स होल्ड करण्यात मदत करतील.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या 7 हेयर प्रोडक्ट्सविषयी जे प्रत्येक मुलांजवळ असायला हवे...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)